
खा. उन्मेष पाटील यांच्या उपस्थिती विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या रथाचा शुभारंभ
चाळीसगाव-प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव येथे खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या रथाचा आज शुभारंभ करण्यात आला. भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ […]