
सर्वाधीक सरल ॲप डाऊनलोड : प्रवीण मराठे यांचा सत्कार
भडगाव-प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील प्रवीण मराठे यांनी सर्वाधीक सरल ॲप डाऊनलोड केल्यानिमित्त त्यांचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. चाळीसगाव शहरात मोफत २१०७ […]