जळगाव जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची सुत्रे गिरीशभाऊ महाजनांकडे !
जळगाव-प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या […]
