
धरणगावात भाजपच्या वतीने महात्मा बळीराजा पुजन
धरणगाव-प्रतिनिधी | बलिप्रतिपदा दिवसानिमित्ताने “महात्मा बळीराजा” प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष ह.भ.प.जळकेकर महाराज होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ […]