
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेंचा युवकांशी संवाद
जळगाव-प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात चालू असलेल्या ‘मेरा युवा भारत’ या आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी युवकांशी संवाद साधला. कवयित्री बहिणाबाई चौधरी […]