ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायदा करणार-फडणवीस

14 December 2023 bjpconnect.online 0

नागपूर- प्रतिनिधी | ‘महादेव अ‍ॅप’च्या अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करीत असून गरज पडल्यास राज्य सरकार कायदाही करेल, […]

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

12 December 2023 bjpconnect.online 0

जयपुर-वृत्तसेवा | भजनलाल शर्मा हे आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. राजधानी जयपूर इथं राजस्थान भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सुरुवातीला […]

विष्णूदेव साय यांचा उद्या शपथविधी

12 December 2023 bjpconnect.online 0

रायपूर-वृत्तसेवा | विष्णुदेव साय उद्या अर्थात १३ डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बुधवारी राजधानी रायपूरमध्ये शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी […]

सरसकट गुन्हे मागे घेणार नाही-फडणवीस

8 December 2023 bjpconnect.online 0

नागपूर-प्रतिनिधी | मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीमारानंतर दाखल सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. मात्र, या संदर्भात फडणवीस […]

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रतिकारासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टिम’ : फडणवीस

8 December 2023 bjpconnect.online 0

नागपूर- प्रतिनिधी | ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रतिकारासाठी राज्यात क्विक रिस्पॉन्स टिमची उभारणी करण्यात येईल अशी महत्वाची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. […]

जळगावातील रस्त्यांसाठी ४० कोटी : आ. राजूमामा भोळेंचा पाठपुरावा

8 December 2023 bjpconnect.online 0

जळगाव-प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी जळगावातील रस्त्यांसाठी तब्बल ४० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्प अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून […]

तरूणाईने ‘वेड इन इंडिया’ला प्राधान्य द्यावे : पंतप्रधान

7 December 2023 bjpconnect.online 0

नवी दिल्ली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उत्तराखंड ग्लोबल इंवेस्टर्स समिटचे उदघाटन करतांना देशातील तरुणांनी वेड इन इंडिया मूव्हमेंट चालविण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आधी […]

नवाब मलीक सोबत नकोच : देवेंद्र फडणविसांची ठाम भूमिका

7 December 2023 bjpconnect.online 0

नागपूर-प्रतिनिधी | माजी मंत्री नवाब मलीक यांना सोबत घेऊ नका अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली असून या संदर्भात त्यांनी अजित पवार यांना […]

आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी विकास कामांसाठी ९४ कोटींचा निधी !

7 December 2023 bjpconnect.online 0

चाळीसगाव- प्रतिनिधी | आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल ९४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चाळीसगाव महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारचे विधिमंडळ […]

‘त्या’ नऊ खासदारांचे राजीनामे मंजूर !

7 December 2023 bjpconnect.online 0

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नऊ भाजपा सदस्यांनी दिलेले लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे स्वीकारण्यात आले असल्याची घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली. […]