
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा बांगलादेश सरकारला इशारा
नवी दिल्ली– बांगलादेशातील हिंदूंवर वाढणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपली चिंता व्यक्त केली आहे. लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसंदर्भात लिहिती […]