
पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्याधामचे लोकार्पण : वंदे भारत व अमृत भारतला हिरवा झेंडा
अयोध्या-वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या अयोध्या दौर्यात येथील अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यासह सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनला […]