प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 30 रोजी भुसावळ दौर्‍यावर

27 November 2023 bjpconnect.online 0

भुसावळ- प्रतिनिधी । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, 30 रोजी भुसावळ व मलकापूर विभागाच्या दौर्‍यावर येत असल्याची माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे व भाजपा […]

गिरीशभाऊंबाबत अपशब्द : बोदवड येथे एकनाथ खडसेंचा निषेध

27 November 2023 bjpconnect.online 0

बोदवड-प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी अपशब्द वापरल्याचा येथे भाजप पदाधिकार्‍यांनी निषेध केला. भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचे नेते […]

देवेंद्रजींनी भर पावसात शहिदांना अर्पण केली श्रध्दांजली !

26 November 2023 bjpconnect.online 0

मुंबई-प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भर पावसात २६/११ हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण केली मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रमाचे […]

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ रथाचा खा. उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

25 November 2023 bjpconnect.online 0

भडगाव-प्रतिनिधी । भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी […]

बीआरएस आणि कॉंग्रेस आतून एकत्र ! : पंतप्रधानांची टिका

25 November 2023 bjpconnect.online 0

हैदराबाद-वृत्तसंस्था | बीआरएस आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष स्वतंत्र दिसत असले तरी ते आतून एकच असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जोरदार टिकास्त्र सोडले […]

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे तेजस फायटर प्लेनमध्ये उड्डाण

25 November 2023 bjpconnect.online 0

बंगळुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. भारतीय सैन्य दलात नव्याने दाखल झालेल्या तेजस या फायटर जेटची स्वत: […]

भडगावात एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला ‘जोडे मार’ आंदोलन !

25 November 2023 bjpconnect.online 0

भडगाव- प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने […]

‘केसीआर’ यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार-अमित शहांचा हल्लाबोल

24 November 2023 bjpconnect.online 0

हैदराबाद-वृत्तसंस्था | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर हजारो कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत […]

गिरीशभाऊंच्या प्रयत्नांनी जळगावात होणार ईएसआयसीचे भव्य रूग्णालय

24 November 2023 bjpconnect.online 0

जळगाव-प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांसह पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयसीच्या रूग्णालयांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव […]

सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा-गिरीशभाऊ महाजन

24 November 2023 bjpconnect.online 0

पुणे-प्रतिनिधी । ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि पूर्ण क्षमतेने या योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास […]